Part II महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम , 2005 जर Public Information Officer (PIO) ने Right to Information Act, 2005 (RTI कायदा ) अंतर्गत माहिती देताना " दस्तऐवज चोरी झाले / सापडत नाही / हरवले " असे उत्तर दिले , तर ते फार गंभीर प्रकरण ठरते , कारण : कायदेशीर बाबी : महाराष्ट्र पब्लिक रेकॉर्ड ॲ क्ट , 2005 नुसार : सेक्शन 7, 8, 9 नुसार सार्वजनिक दस्तऐवज सुरक्षित जतन करणे बंधनकारक आहे . दस्तऐवज हरवणे , नष्ट होणे , चोरी होणे ही गभीर गलती आहे . इनडियन पिनल कोड (IPC) नुसार : सेक्शन 409 आय पी सी — क्रिमिनल ब्रिच ऑ फ ट्रस्ट बाय पब्लिक सर्व्हन्ट दस्तऐवजांचे योग्य जतन न केल्यास / हेराफेरी झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यावर विश्वासघाताचा गुन्हा लागू होतो . ➔ पनिशमेन्ट : 5 वर्षे इमप्रिझनमेन्ट किंवा दंड किंवा दोन्ही . सेक्सन 201 आय पी सी...
Adv. Sarika Khude's Blog
We Make Law Easy For Everyone